महाराष्ट्र
2 minutes ago
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात तब्बल १९ उमेदवारांचे अर्ज दाखल!
बारामती – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा…
महाराष्ट्र
7 minutes ago
निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ मोहिमेवर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात तब्बल २.९० कोटी मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता मुंबई – राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर…
सोलापूर
16 hours ago
डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणाऱ्या अमृता पुजारीचां अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जनमेजयराजे भोसलेच्यां हस्ते सत्कार
अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते…
महाराष्ट्र
17 hours ago
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते अभिनेते भरत जाधवाचां सत्कार
अक्कलकोट : (प्रतिनिधी) राज्यातील धार्मिक क्षेत्रात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने, संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे…
सोलापूर
17 hours ago
मास्टर व्येकटेंशकुमार जाधव अजय सोनवणे यांची सुंद्री आणि बासरी जुगलबंदी कार्यक्रम ठाण्यात `स्वरप्रभात’ मध्ये होणार
सोलापूर ( प्रतिनिधी ) – ठाण्यातली ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ ही अभिजात संगीतात विविध उपक्रम राबविणारी एक…
क्राईम
17 hours ago
गुन्हेगाराला वाचवण्यासाठी ३ लाखांची मागणी; पोलीस निरीक्षकासह हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात
लातूर – लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील पोलीस दलात एका अत्यंत खळबळजनक घटनेमुळे मोठी खळबळ उडाली…
सामाजिक
19 hours ago
अक्कलकोट शहरातील हत्ती तलावातील मासे मेल्याने सर्वत्र दुर्गंधी !
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट शहरातील हत्ती तलावाच्या विकासाचे काम सुरू असून हत्ती तलावातील पाणी काढल्याने…
राजकीय
1 day ago
अजित पवार गटातील १५ ते २० आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मुंबई – महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…
देश - विदेश
2 days ago
आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर
पुणे : पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नमूद…
राजकीय
2 days ago
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेस पक्ष
मुंबई – राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे.…


























