Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्याचां आज पदग्रहण समारंभ

Admin by Admin
July 20, 2024
in सामाजिक
0
अक्कलकोट लायन्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्याचां आज पदग्रहण समारंभ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ हा दिनांक 20 जुलै  शनिवारी रोजी संपन्न होणार असल्याची माहिती लायन्स क्लबचे सचिव लायन सुधीर माळशेट्टी यांनी दिली.

.लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या अध्यक्षपदी लायन शिवानंद नंदर्गी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच नूतन पदाधिकारी प्रथम उपाध्यक्ष लायन अभय खोबरे द्वितीय उपाध्यक्ष चेतन जाधव तृतीय उपाध्यक्ष कल्याणी आळगी सचिव लायन सुधीर माळशेट्टी आदींसह विविध  पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ हा शनिवार दिनांक 20 जुलै रोजी लोकापूरे  मल्टीपर्पज हॉल एसटी एसटी स्टँड समोर  सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास पद प्रधान अधिकारी म्हणून राजेंद्र शहा कासवा वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या शुभहस्ते प्रमुख उपस्थिती आमदार सचिन कल्याणशेट्टी रिजन चेअरमन लायन राहुल दोशी लायन नंदिनी जाधव आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास लायन्स क्लबचे सर्वच सन्माननीय सदस्य  पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती अक्कलकोट लायन्स क्लबचे  सचिव सुधीर माळशेट्टी , नूतन अध्यक्ष लायन शिवानंद नंदर्गी लायन डॉक्टर प्रदीप घिवारे सहखजिनदार लायन विठ्ठल तेली लायन बाबासाहेब निंबाळकर आदींनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी यावर्षी विविध सामाजिक उपक्रम  वर्षभर घेतले जाणार असल्याची माहिती लायन्स क्लबचे  नूतन अध्यक्ष लायन शिवानंद नंदर्गी व सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली.

Previous Post

भक्तीरंग सादरकर्ते सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार पुणे यांच्या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्सपुर्त प्रतिसाद

Next Post

नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून अक्कलकोट तालुक्यातील जनतेच्या वाढल्या अपेक्षा !

Admin

Admin

Next Post
नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून अक्कलकोट तालुक्यातील जनतेच्या वाढल्या अपेक्षा !

नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून अक्कलकोट तालुक्यातील जनतेच्या वाढल्या अपेक्षा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157095
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697