Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

कार्तिकेयन एस सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी ; कुमार आशीर्वाद नागपूरचे जिल्हाधिकारी

Admin by Admin
April 2, 2026
in सोलापूर
0
कार्तिकेयन एस सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी ; कुमार आशीर्वाद नागपूरचे जिल्हाधिकारी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे त्यांच्या जागेवर कोल्हापूरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे पत्र सामान्य प्रशासन महाराष्ट्र राज्य सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढले.

तब्बल पावणेतीन वर्ष सोलापूरचे कामकाज पाहताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापुरात सेवा बजावली आहेत. आषाढी वारी यशस्वी करताना सोलापूरचे विमानतळचा प्रश्न त्यांनी सोडवून विमानसेवा सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सीना नदीला आलेला महापूर त्यांनी संवेदनशीलपणे हाताळला. त्याचबरोबर आयटी पार्क साठी ही त्यांनी झोकून देऊन काम केले. यासह प्रशासनामध्ये शिस्त लावली. पंढरपूरच्या कॉरिडॉरचा प्रश्न सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे हाताळत तो शेवटच्या टप्प्यात आणून ठेवला आहे.

कार्तिकेयन हे २०२० बॅचचे भाप्रसे आधिकारी आहेत. याआधी त्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट, नांदेड येथे सेवा बजावली आहे. कार्तिकेयन हे सनदी लेखापाल (Chartered accountant) आहेत. सध्याचे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते.

Previous Post

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग बदलला

Next Post

गौडगाव येथील श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या  भक्तीमय वातावरणात संपन्न 

Admin

Admin

Next Post
गौडगाव येथील श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या  भक्तीमय वातावरणात संपन्न 

गौडगाव येथील श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या  भक्तीमय वातावरणात संपन्न 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (8)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157306
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697