Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शिव बसव डॉ बी आर आंबेडकर मागासवर्गीय संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या अध्यक्षपदी किशोर शिंदे

Admin by Admin
April 1, 2026
in सामाजिक
0
शिव बसव डॉ बी आर आंबेडकर मागासवर्गीय संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या अध्यक्षपदी किशोर शिंदे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट( प्रतिनिधी)

अक्कलकोट येथे शिव बसव डॉक्टर बी आर आंबेडकर मागासवर्गीय सामाजिक संस्थेकडून  विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजिन करण्यात आले आहे.या संस्थेच्या वतीने गेल्या ८ वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. शिव बसव डॉ बी आर आंबेडकर मागासवर्गीय संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळ्यातील  पदाधिकाऱ्याचीं निवड़  दिनांक ३० मार्च रोजी दोड्याळ येथील नडगम यांच्या शेतात    आयोजित कार्यक्रमात करण्यात आली. या कार्यक्रमास नगरसेवक अविनाश मडिखांबे,प्रहार संघटनेचे  शहर अध्यक्ष अमर शिरसाट, वंचित बहुजन आघाडी चे युवा तालुका अध्यक्ष शिलामणि बनसोडे, वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार आघाडी अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष अजय मुकणार, पत्रकार स्वामीराव गायकवाड़, राजेश जगताप ,विश्वनाथ चव्हाण, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, युवा नेता उत्तम इंगळे,शिव बसव डॉ बी आर आंबेडकर मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप मडिखांबे, सामाजिक कार्यकर्ते उदय सोनकांबळे, दत्ता  मडिखांबे आदिची प्रमुख उपस्थित होती . शिव बसव डॉक्टर बी आर आंबेडकर सामाजिक संस्था सामुदायिक विवाह सोहळा  अध्यक्षपदी किशोर शिंदे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी एकनाथ बनसोडे, सचिव सोनू राजापूरे, खजिनदार  श्रीशैल कारागीर, सहकार्याध्यक्ष अजय होटकर आदिचीं निवड करण्यात आली. या सर्व नूतन पदाधिकाऱ्याचां उपस्थित मान्यवराच्यां हस्ते सत्कार करण्यात आला.नगरसेवक अविनाश मडिखांबे ,अजय मुकणार, सैदप्पा झळकी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विकास गायकवाड, हर्षवर्धन सोनकांबळे ,उत्तम बनसोडे, महादेव थोरे , परशुराम भगळे , महादेव बनसोडे , जयकुमार सोनकांबळे ,अविनाश गायकवाड , महेश नड़गम , गंगाराम वाघमारे , शार्दुल रसनभैरे ,बंटी नडगम , दशरथ मडिखांबे,आशीष गायकवाड ,विजय भालेराव ,प्रणेश बनसोडे ,मेरपा शिवशरण, अजय मडिखांबे आदीसह पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन आशीष गायकवाड यानी केले तर आभार संस्था अध्यक्ष संदीप मडिखांबे यानी मानले.

Previous Post

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नाम फलकाचा उदघाटन सोहळा संपन्न

Next Post

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग बदलला

Admin

Admin

Next Post
खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई – मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग बदलला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157264
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697