Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट शहरातील हत्ती तलावातील मासे मेल्याने सर्वत्र दुर्गंधी !

Admin by Admin
April 4, 2026
in सामाजिक
0
अक्कलकोट शहरातील हत्ती तलावातील मासे मेल्याने सर्वत्र दुर्गंधी !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट शहरातील हत्ती तलावाच्या विकासाचे काम सुरू असून हत्ती तलावातील पाणी काढल्याने या तलावात असणारे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. नगर परिषदेने या तलावातील मेलेले मृत मासे काढून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे. अक्कलकोट शहरातील हत्ती तलावाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. हत्ती तलावाच्या विकासासाठी तलावातील पाणी हे पूर्णपणे काढण्यात आले असल्याने या तलावात पाळण्यात आलेले मासे हे मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे या मेलेल्या माशांची दुर्गंधी अनेक भागात पसरली आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर , बेडर गल्ली , भीम नगर , नाईकवाड गल्ली , कुंभार गल्ली ,देशमुख गल्ली ,महादेव नगर आदी भागांमध्ये मेलेल्या माशांमुळे दुर्गंधी पसरली आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून नगरपालिकेने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. मृत माशांच्या वासामुळे सर्व परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अक्कलकोटच्या नागरिकांसोबतच परगावहून  आलेल्या स्वामी भक्ताना  या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अक्कलकोट नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यानी हत्ती तलावातील मृत मासे तात्काळ काढून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.
Previous Post

अजित पवार गटातील १५ ते २० आमदार शरद पवारांच्या संपर्कात

Next Post

गुन्हेगाराला वाचवण्यासाठी ३ लाखांची मागणी; पोलीस निरीक्षकासह हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

Admin

Admin

Next Post
गुन्हेगाराला वाचवण्यासाठी ३ लाखांची मागणी; पोलीस निरीक्षकासह हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

गुन्हेगाराला वाचवण्यासाठी ३ लाखांची मागणी; पोलीस निरीक्षकासह हवालदार 'एसीबी'च्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697