अक्कलकोट ( प्रतिनिधी ) तडवळ येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बसवराज तेलगाव (उद्योजक), डॉ मनोज लोखंडे, .नागनाथ कोटे ( प्रगतशील बागायतदार), .भीमण्णा ग्वाड्याळ(उपसरपंच ), प्रा.बसवंत गायकवाड, . शिवानंद शिंदे( डीसीसी बँक मॅनेजर ).राजशेखर गायकवाड, .उमेश शिवशरण, ॲड.भीमाबाई गायकवाड यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मेन चौकात आल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बधे,तंटामुक्त अध्यक्ष श्रीशैल करजगी, गजप्पा अण्णा ग्वाड्याळ, पवन बनसोडे (मा. सरपंच ) बसवराज लोहार ( जेष्ठ नेते) .करण शिंदे (चिंचोळी न सरपंच), यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी शरण शिवशरण( उत्सव अध्यक्ष ) अरुण गायकवाड,(मंडळ अध्यक्ष ) . मल्लिकार्जुन गायकवाड (मंडळ उपाध्यक्ष), सुनील शिवशरण(खजिनदार), प्रकाश सीताफळे (सचिव), अजय शिवशरण (सहसचिव), कल्याणी गायकवाड,मिरवणुक प्रमुख सागर बनसोडे , मिरवणुक सल्लागार व मार्गदर्शन प्रा. बसवंत गायकवाड ,.सिद्धार्थ गायकवाड, .मल्लु गायकवाड, .प्रदीप बनसोडे आदीसह भिमसैनिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर मडीखांबे, परशुराम शिवशरण , धर्मा कोरे, सागर शिवशरण, संजय बनसोडे , सिद्धू गायकवाड, अक्षय शिवशरण, विकास गायकवाड, विलास गायकवाड, विनायक शिवशरण, खाजप्पा शिवशरण, ,दिलीप गायकवाड, संजय गायकवाड, दत्ता गायकवाड, उमेश शिवशरण, प्रशांत बनसोडे, सिद्धाराम गायकवाड, संजू गायकवाड, दुर्गा शिवशरण मलू पुजारी ,अँड. भीमबाई गायकवाड, मनीषा बनसोडे, सत्यवा गायकवाड, संगीता मडीखांबे मनीषा दिलीप गायकवाड, शिल्पा बनसोडे, रुपाली गायकवाड, तसेच तडवळ भागातल्या भीमसैनिक यांनी परिश्रम घेतले.