सामाजिक
-
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाकाय टॉवर क्रेनची उभारणी , महाप्रसादालयाच्या बांधकामास गती मिळणार
अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे…
Read More » -
शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या चार दिवसांत दहा हजार प्रतींची विक्री
मुंबई – राज्यामध्ये सध्या एका ऐतिहासिक पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांनी…
Read More » -
व्यासंगी पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
विश्वरत्न ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशातील कोट्यावधी दीनदलीत , वंचित , मागास , अस्पृश्य ,…
Read More » -
महात्मा बसवेश्वर – विद्रोही महात्मा
बाराव्या शतकात भारताचे समाजजीवन हे अंध:कारमय झाले होते. अनेक रूढी, अंधश्रद्धा यांनी समाजपुरुष त्रस्त झालेला होता. बहुदेवता उपासना, कर्मकांड, अंधश्रद्धा,…
Read More » -
श्री काशीलिंग सामुदायिक विवाह सोहळ्यात १५ जोडपी होणार विवाहबद्ध ; १९ एप्रिल रोजी होणार अक्षता सोहळा
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) : जेऊर ता.अक्कलकोट येथे श्री काशीलिंग बहुऊद्देशिय संस्थेच्या वतीने रवीवार ता. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.४५…
Read More » -
श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या निमित्त श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा संपन्न
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त श्री वटवृक्ष…
Read More » -
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अन्नछत्र मंडळात शेकडो स्वामी भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री दिगंबरा दिगंबरा…. श्रीपाद वल्लभ दिगंबरा….! श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज…
Read More » -
श्री स्वामी पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त श्री स्वामी समर्थांच्या व मुळ चरण पादूकांसमोर हजारो स्वामी भक्त नतमस्तक
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) श्री स्वामी समर्थांचे साधना स्थान व मुळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष…
Read More » -
देशाची प्रगती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवरच झाली – आमदार सचिन कल्याणशेट्टी
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे वाचन प्रेमी होते. वाचन आणि ज्ञानामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला…
Read More » -
महान शिवचरित्र अभ्यासक डॉ.बाबासाहेब आंबेडकर !
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विद्वान होते. त्यांनी अनेक विषयांवर प्रभुत्व संपादन केले होते. त्यांनी विपुल लेखन…
Read More »