त्यागमुर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने पिंपरी चिंचवड मनपाकडे मागणी

पुणे – ( प्रतिनिधी )पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या वतीने शहराच्या डिपी प्लॅन संदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या आणि यामध्ये पिंपरी चिंचवड शहराती विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भिमसृष्टी पिंपरी येथी जी मागील जागा आहे ती त्यागमुर्ती माता रमाई साठीच राखी असावी व त्यामध्ये इतर जे मुनसिपल पर्पज च्या नावाखी 21 पर्पज टाकले ते काढून फक्त माता रमाईच्या स्मारकासाठी अरक्षित ठेवावी यासाठी हरकती नोंदविल्या होत्या.
तसेच ज्याठिकाणी महापुरुषांच्या विचार प्रबोधन चे कार्यक्रम तसेच इतर धर्माचे कार्यक्रम ज्या मोकळ्या जागेवर करतो त्याठिकाणी पोलिस स्टेशन व बस टर्मिनल चे आरक्षण टाकले होते ते रद्द करून ती जागा समताभुमी म्हणून सांस्कृतीक कार्यक्रमासीठी राखीव ठेवावी म्हणून देखील हरक नोंदविला होत्या त्या संदर्भात महापालिकेच्या वतीने व प्राधिकरण यांच्या वतीने सुनावणी लावण्यात आली आहे.
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमुर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने सहामुहीक हरकती दाखल केल्या होत्या प्रत्येकाला त्यानुसार नोटीस आल्या आहेत तरी सर्वाच्या माहिती साठी आपण आपली उपस्थिती फक्त त्याठिकाणी जाऊन दर्शवली पाहिजे अन्यथा जर तुम्हाला शक्य नसेल तर नोटीस चा फोटो समितीच्या सदस्य यांना पाठवा जेणेकरून आपले मत आम्ही नोंदवू जास्त जास्त मत नोंदणी गरजेचे आहे.
यासंदर्भात 3,,4,,5,,6,,7,,8 याच तारखेपर्यंत आहे.
जरी तारीख आपली या पैकी कोणतीही असो आपल्या सगळ्यांचे मत एक असल्यामुळे आपण उद्या देखील जाऊ येऊ शकता
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमुर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने लेखी आपल्या सगळ्यांच्या वतीने निवेदन दिले आहे.
तरी देखील आपणास आलेल्या नोटीस च्या अनुशंगाने आपण त्याठिकाणी जाऊन आपली उपस्थिती नोंदवणे गरजेचे आहे.




