Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शिवसेनेचा शनिवारी मेळावा , उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती 

Admin by Admin
July 10, 2026
in राजकीय
0
शिवसेनेचा शनिवारी मेळावा , उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
येथील शिवसेनेच्या वतीने 
एस आय आर आढावा बैठक व अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकांचा मेळावा शनिवार ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता येथील मैंदर्गी रोड वरील कांतामाता विजयसिंहराजे भोसले मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी दिली. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास शिवसेनेचे खासदार ज्योती वाघमारे, जिल्हा संपर्क प्रमुख धर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थीतत व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा मेळावा  होणार आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous Post

श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य , नागरिकांसह भाविक भक्तातून संताप !

Next Post

लेखक साहित्यीक शंकरराव खरात तराळ अंतराळ या आत्मचरित्रातील प्रसंग

Admin

Admin

Next Post
लेखक साहित्यीक शंकरराव खरात तराळ अंतराळ या आत्मचरित्रातील प्रसंग

लेखक साहित्यीक शंकरराव खरात तराळ अंतराळ या आत्मचरित्रातील प्रसंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156447
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697