सामाजिक
अक्कलकोट पोलीस सन्मान पुरस्कारासाठी हवालदार असिफ मोमीन यांची निवड

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन स्व. शिवशरण खेडगी यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रदान करण्यात येणाऱ्या अक्कलकोट पोलीस सन्मान पुरस्कारासाठी हवालदार असिफ मोमीन यांची निवड करण्यात आली आहे.
अक्कलकोट विभाग पोलीस सन्मान पुरस्कार
अक्कलकोट निर्भया पथकाचे हवालदार असिफ मोमीन यांना प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. सदरचा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १० जुलै रोजी संपन्न होणार आहे.