सोलापूर
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथील विद्यार्थी उबेद असलम शेख याचे तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
करमाळा ( प्रतिनिधी ) यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे घेण्यात आलेल्या धावण्याच्या शर्यतीत सहभागी झालेला विद्यार्थी उबेद शेख याने
200 मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळविला.तसेच 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकावला.
व 400 बाय 400 मीटर रिले मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
त्याने स्पर्धे मध्ये मिळवलेल्या यशाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळा तर्फे त्याचा सत्कार सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांनी केला
या वेळी नगर सेवक संजय सावंत, नगरसेवक पिलु भाऊ इंदलकर, पाणी पुरवठा सभापती अमोल परदेशी, नगरसेवक रवी भाऊ जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर शेख, पप्पू सुर्यवंशी, आनंद रोड नागेश उबाळे मतीन शेख, अलीम शेख वाजीद शेख अल्लाउद्दीन शेख आदी उपस्थित होते.



