Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नाम फलकाचा उदघाटन सोहळा संपन्न

Admin by Admin
April 1, 2026
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नाम फलकाचा उदघाटन सोहळा संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थान लगतच्या जागेवर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नाम फलकाचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचा विकासाचा चढता आलेख हा स्वामीभक्त केंद्रस्थानी ठेऊन वाढत चालला असून, याचाच एक भाग ह्या उदघाटन सोहळ्याचा आहे.
दरम्यान मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे व जागेचे पूजन करण्यात आले. 
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने नुकतीच श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या लगत जागेची खरेदी केली  असून, श्री मल्लिकार्जुन यात्रेचे औचित्य साधून, बुधवारी श्री मल्लिकार्जुन देवस्थान समिती, नंदिकोल मानकरी परिवार, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी वर्ग, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य व सदभक्तांच्या उपस्थितीत मंडळाच्या नामफलकाचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.
स्वामी भक्त व स्वामी कार्यासाठी मंडळाने सदरची जागा घेतलेली आहे. श्री क्षेत्र अक्कलकोट ला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनसाठी स्वामी भक्तांची वाढत चाललेली गर्दी पाहता, त्या प्रमाणात सोयी-सुविधा उपलब्ध होण्याकामी व स्वामी कार्यासाठी अन्नछत्र मंडळाने महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.
या सोहळ्यास विरक्त मठ, अक्कलकोटचे म.नि.प्र. बसवलिंग महास्वामीजी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, अतुल बऱ्हाणपूरे, श्री मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष शिवलिंग स्वामी, प्रथमेश इंगळे, विश्वस्त प्रकाश उण्णद, स्वामिनाथ हिप्परगी, बसलिंगप्पा खेडगी, महेश हिंडोळे, राजशेखर नागुरे, प्रा. विजयकुमार लिंबीतोटे, शिवकुमार कापसे, प्रशांत लोकापुरे, यांच्या सह नंदिध्वजाचे मानकरी पाटील, रोडगे, नंदिकोले, अडवितोटे, लिंबीतोटे परिवार, श्री स्वामी समर्थ समाधी मठ, बुधवार पेठ चोळप्पा महाराजांचे वंशज धनंजय पुजारी, अप्पू महाराज पुजारी, अन्नछत्र मंडळाचे पुरोहित अप्पू पुजारी, सुधाकर पुजारी, संदेश पुजारी, अनुप पुजारी अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, अरविंद शिंदे, डॉ.विनायक बुदले, इंजी. किरण पाटील, अशोकराव उटगे, अक्कलकोट कृषीउत्पन्न बाजार समिती चे उपसभापती  अप्पासाहेब पाटील, शिवराज स्वामी,सुनील गोरे,रुद्रय्या स्वामी, रोहित खोबरे, सौरभ मोरे, दयानंद रोडगे, नगरसेवक अविनाश मडीखांबे, नागेश कुंभार  यांच्या सह भक्त गण व अन्नछत्र मंडळाचे पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी वृंद, अमोलराजे भोसले मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होते.
Previous Post

अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सवाची पारंपरिक भव्यदिव्य रथोत्सवाने सांगता

Next Post

शिव बसव डॉ बी आर आंबेडकर मागासवर्गीय संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या अध्यक्षपदी किशोर शिंदे

Admin

Admin

Next Post
शिव बसव डॉ बी आर आंबेडकर मागासवर्गीय संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या अध्यक्षपदी किशोर शिंदे

शिव बसव डॉ बी आर आंबेडकर मागासवर्गीय संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या अध्यक्षपदी किशोर शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157265
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697