Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीला पोट खराब म्हणून नोंद घेण्याच्या आदेशाला स्थगिती द्या – गजानन पाटील होटाळकर यांची मागणी

Admin by Admin
September 30, 2025
in महाराष्ट्र
0
पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीला पोट खराब म्हणून नोंद घेण्याच्या आदेशाला स्थगिती द्या – गजानन पाटील होटाळकर यांची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगाव / नांदेड ( :- सय्यद अजिम नरसीकर )नायगाव तालुक्यात यावर्षी निसर्गाचा मोठा महाप्रलय झाला असून त्यामध्ये सर्व घटकांचे खूप मोठे नुकसान झाले असून त्यात शेतकरी माय-बापाची जमीन खरडून गेली असून शासन नियमाने खरडून गेलेल्या जमिनी ह्या पोट खरांब मध्ये नोंद घेतात त्यामुळे ती अट यावर्षी पुरती शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे गजानन पाटील होटाळकर यांनी तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावर्षी पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीत गोटे शिल्लक राहिल्याने स्वतः तहसीलदार यांनी पाहणी दरम्यान पहिले आणि शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान दिले तरी पण ती शेती पूर्वता होणार नाही आणि नुकसान भरून निघणार नाही.पण यावर्षी जवळपास हजारो हेक्टर जमीन खरडून गेली त्यात शासनाची असलेली जाचक अट असलेली सातबारा वरती पोट खराब नोंद घेण्यात येऊ नये त्यासाठी तात्काळ आपल्या स्तरावरून नियोजन करून पूरग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी होटाळकर यांनी केली.कारण चांगल्या शेतीचे नुकसान होऊन शेती खरडून जाऊन पण चांगली शेती पोट खराब मध्ये जाईल म्हणून शेतकरी बांधव चिंतेत आहेत तरी प्रशासनाने याबाबत शेतकरी हिताचा निर्णय घेऊन दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे गजानन पाटील होटाळकर, सुधीर पाटील पवार, सुशील पवार, दिग्विजय गायकवाड, उमाकांत हिवराळे, गंगाधर हिवराळे, अंकुश सरपाळे, भिमराव जिगळेकर, व्‍यंकटी जाधव, बालाजी जाधव, रघुनाथ जाधव, ज्ञानेश्वर जाधव, शंकर ताटे मुगाव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Previous Post

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविंद्र भालेराव समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

Next Post

जनमेजयराजे भोसले यांचे कार्य मोलाचे – अभिनेत्री वर्षा उसगावकर

Admin

Admin

Next Post
जनमेजयराजे भोसले यांचे कार्य मोलाचे – अभिनेत्री वर्षा उसगावकर

जनमेजयराजे भोसले यांचे कार्य मोलाचे - अभिनेत्री वर्षा उसगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157276
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697