Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते रविराज गायकवाड यांचे निधन 

Admin by Admin
July 15, 2026
in सामाजिक
0
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते रविराज गायकवाड यांचे निधन 
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते रविराज गायकवाड ( वय ४५ ) यांचे रविवारी अपघाती निधन झाले..त्यांच्या पश्चात आई ,पत्नी , एक मुलगा , एक मुलगी , भाऊ असा परिवार आहे. रविराज गायकवाड हे अक्कलकोट तालुक्यात आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी बहुजन समाज पार्टी व  रिपब्लिकन पार्टी यांचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. रविराज गायकवाड हे कोन्हाळी गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष  होते.त्यांच्या निधनामुळे अक्कलकोट तालुक्यात हळहळ व्यक्त केले जात आहे.रविराज गायकवाड यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी कोन्हाळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय ,सामाजिक व इतर  क्षेत्रातील  प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post

तुकाराम मुंढेंकडे शिक्षण खातंही द्या – अभिनेता अभिजीत केळकर

Next Post

माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ मिळवून देण्यासाठी टेंभुर्णी काँग्रेस आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

Admin

Admin

Next Post
माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ मिळवून देण्यासाठी टेंभुर्णी काँग्रेस आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना 'फार्मर आयडी' मिळवून देण्यासाठी टेंभुर्णी काँग्रेस आक्रमक; प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697