Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मल्लिनाथ बंडगर यांचे अक्कलकोट काँग्रेस कमिटी सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड 

Admin by Admin
July 14, 2026
in राजकीय
0
मल्लिनाथ बंडगर यांचे अक्कलकोट काँग्रेस कमिटी सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड 
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) मल्लिनाथ बंडगर यांचे अक्कलकोट काँग्रेस कमिटी सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
मल्लिनाथ बंडगर हे गेल्या काही वर्षांपासून पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्रिय आहेत. काँग्रेस पक्ष संघटन वाढीसाठी सातत्याने परिश्रम घेत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल बोलताना मल्लिनाथ बंडगर म्हणाले, “पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस कमिटी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकाचे प्रश्न सोशल मीडिया याद्वारे सोडण्याचे प्रयत्न करेन असे सांगितले.
  या निवडीमुळे शहरातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काँग्रेस पक्षाचे विचारसरणीने लढत राहून अक्कलकोट शहर/ग्रामीण पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करत राहीन. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व
 पूर्ण निष्ठेने पार पाडण्याचा प्रयत्न करेन असे शेवटी बंडगर यांनी सांगितले. मल्लिनाथ बंडगर यांच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
Previous Post

अक्कलकोट मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ९ कोटी  ५०  लाखाचा निधी मंजूर; ग्रामीण भागातील रस्ते विकास कामांना गती

Next Post

पोलीस हवालदार आसिफ मोमीन यांचा आदर्श पोलीस पुरस्काराने सन्मान

Admin

Admin

Next Post
पोलीस हवालदार आसिफ मोमीन यांचा आदर्श पोलीस पुरस्काराने सन्मान

पोलीस हवालदार आसिफ मोमीन यांचा आदर्श पोलीस पुरस्काराने सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157235
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697