Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

रस्त्यावर दुधाचा महापूर ,धाडीच्या भीतीने शेकडो लिटर दूध थेट रस्त्यावर ओतलं ,धक्कादायक प्रकार

Admin by Admin
July 12, 2026
in महाराष्ट्र
0
तुकाराम मुंढेंचीं धडक कारवाई ! पाच जिल्ह्यांत छापे टाकून कृत्रिम दूध रॅकेटचा पर्दाफाश
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा:-
माण तालुक्यातील मोही गावात अन्न व औषध प्रशासनाचा (एफ.डी.ए.)(F.D.A.) छापा पडणार असल्याच्या केवळ एका अफवेने दूध संकलन करणाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली.कारवाईच्या आणि दंडाच्या भीतीने घाबरलेल्या दूध संकलन चालकांनी संकलित केलेले शेकडो लिटर दूध थेट रस्त्याच्या कडेला ओतून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गावातील दूध संकलन केंद्रावर रोजच्या प्रमाणे शेतकऱ्यांकडून दूध गोळा करण्यात आले होते.मात्र, दुपारी अचानक ‘तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाचे पथक दाखल झाले असून,दूध डेअऱ्यांची तपासणी सुरू आहे अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली.

ही माहिती मिळताच काही दूध संकलन चालकांचे धाबे दणाणले.प्रशासकीय पथक आले असून,केंद्रावर येऊन दुधाचे नमुने घेईल आणि त्यात काही निष्पन्न झाल्यास मोठी कारवाई होईल या भीतीने एका गावातील संकलन चालकाने दुधाचे कॅनच्या कॅन थेट रस्त्याच्या कडेला आणि गटारात ओतून रिकामे केले.पांढरे शुभ्र दूध रस्त्यावरून वाहताना पाहून स्थानिक ग्रामस्थही अवाक् झाले.

या संकलन केंद्रांची व चालकांची चौकशी व्हावी,
अशी मागणी करण्यात आली आहे.

Previous Post

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतले  श्री स्वामी समर्थांचे दर्शन.

Next Post

तुकाराम मुंढे यांचा धडाका !३७हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं,अजिंक्यराणा’ केंद्रावर कारवाई

Admin

Admin

Next Post
तुकाराम मुंढेंचीं धडक कारवाई ! पाच जिल्ह्यांत छापे टाकून कृत्रिम दूध रॅकेटचा पर्दाफाश

तुकाराम मुंढे यांचा धडाका !३७हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं,अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157098
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697