Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट येथे शिवसेना सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची निवड 

Admin by Admin
July 14, 2026
in राजकीय
0
अक्कलकोट येथे शिवसेना सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची निवड 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट येथे शिवसेनेचे  महाराष्ट्राचे उद्योगमंत्री . उदय सांमत , सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख- खासदार . धैर्यशील  माने, शिवसेना प्रवक्त्या व राज्यसभा खासदार . ज्योती वाघमारे आणि अक्कलकोट तालुक्याचे शिवसेना नेते . सिद्धाराम म्हेत्रे  यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. 
 या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात अक्कलकोट विधानसभा सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते शंकर म्हेत्रे व जि. प. सदस्य शिवराज म्हेत्रे यांच्या हस्ते सोशल मीडिया पदाधिकाऱ्याचां सत्कार करण्यात आला.
 निवड झालेले पदाधिकारी – तुषार शिंदे 
शिवसेना सोशल मीडिया अक्कलकोट तालुका समन्वयक प्रमुख , नुर कोरबु
शिवसेना सोशल मीडिया अक्कलकोट शहर संघटक प्रमुख ,सुधीर बोधले
शिवसेना सोशल मीडिया अक्कलकोट उपतालुकाप्रमुख , मारूती काळे 
शिवसेना सोशल मीडिया तोळनूर पंचायत समिती विभाग प्रमुख , चेतन अंकद
शिवसेना सोशल मीडिया वळसंग जिल्हा परिषद विभाग प्रमुख ,  सलिम शेख 
शिवसेना सोशल मीडिया सलगर जिल्हा परिषद विभाग प्रमुख , पंकज कोरे 
शिवसेना सोशल मीडिया वळसंग जिल्हा परिषद समन्वयक ,. सुभाष बरूरे
शिवसेना सोशल मीडिया पानमंरूळ जिल्हा परिषद विभाग प्रमुख , महादेव बिराजदार
शिवसेना सोशल मीडिया जेऊर जिल्हा परिषद उपप्रमुख , विरेश रेड्डी
शिवसेना सोशल मीडिया कुंभारी जिल्हा परिषद प्रमुख आदींच
 निवड करण्यात आली.
Previous Post

सी. बी.खेडगी कॉलेज येथील संगणक विभागाचे  दलित सोनकांबळे  यांचा राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Next Post

भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा करमाळा वकील संघटनेतर्फे गौरवपूर्ण सत्कार

Admin

Admin

Next Post
भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा करमाळा वकील संघटनेतर्फे गौरवपूर्ण सत्कार

भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा करमाळा वकील संघटनेतर्फे गौरवपूर्ण सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157095
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697