Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पोलीस हवालदार आसिफ मोमीन यांचा आदर्श पोलीस पुरस्काराने सन्मान

Admin by Admin
July 14, 2026
in सामाजिक
0
पोलीस हवालदार आसिफ मोमीन यांचा आदर्श पोलीस पुरस्काराने सन्मान
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –  अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन स्व. शिवशरण खेडगी यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त चेअरमन बसलिंगप्पा खेडगी मित्र परिवाराच्या वतीने सी. बी. खेडगी इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात  ‘शिव-शरण अक्कलकोट भूषण’ सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सन्मान सोहळ्यात अक्कलकोट येथील पोलीस हवालदार आसिफ मोमीन यांचा आदर्श पोलीस पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी होत्या. याप्रसंगी माजी खासदार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी ,  श्री बसवलिंग महास्वामी,
श्री अभिनव शिवलिंग महास्वामी (मादनहिप्परगा), श्री शिवबसव राजेंद्र महास्वामी (खेडगी), श्री अभिनव बसवलिंग महास्वामी (नागणसूर), श्री प्रभूशांतलिंगेश्वर महास्वामी (हत्तीकणबस), तहसीलदार विनायक मगर, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक अविनाश पवार, संस्थेचे उपाध्यक्षा भारती खेडगी, चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सचिव सुभाष धरणे, व्हाइस चेअरमन अशोक हारकूड, संचालक अॅड. अनिल मंगरुळे, चंद्रकांत स्वामी, श्रीशैल भरमशेट्टी, पवित्रा खेडगी, ज्योती धरणे व चन्नवीर खेडगी उपस्थित होते. उपस्थित मान्यवराच्यां हस्ते पोलीस हवालदार आसिफ मोमीन यांचा आदर्श पोलीस पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पोलीस हवालदार आसिफ मोमीन यांना आदर्श पोलीस पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
Previous Post

मल्लिनाथ बंडगर यांचे अक्कलकोट काँग्रेस कमिटी सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड 

Next Post

सी. बी.खेडगी कॉलेज येथील संगणक विभागाचे  दलित सोनकांबळे  यांचा राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Admin

Admin

Next Post
सी. बी.खेडगी कॉलेज येथील संगणक विभागाचे  दलित सोनकांबळे  यांचा राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

सी. बी.खेडगी कॉलेज येथील संगणक विभागाचे  दलित सोनकांबळे  यांचा राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157236
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697