सामाजिक
शिवसेना बांधकाम कामगार सेनेतर्फे स्वामीराव गायकवाड यांचा सत्कार

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष स्वामीनाथ हेगडे शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा संघटक , अक्कलकोट शिवसेना शहर प्रमुख वैशालीताई हावनूर यांच्याकडून अक्कलकोट येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्य पत्रकार स्वामीराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट शिवसेना शहर कार्यालय विजयनगर येथे स्वामीराव गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार नंदकुमार जगदाळे, डिजीटल मीडियाचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष राजेश जगताप , रमेश भंडारी , अक्कलकोट शिवसेना शहर महिला आघाडी उपप्रमुख वर्षा मेत्रे व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.



