Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

Admin by Admin
June 30, 2025
in सामाजिक
0
राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) बहुजन समाजाला
सोबत घेऊन जाणारे लोकराजे छत्रपती शाहू
महाराज यांची जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे  साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ मंगल कार्य
लय व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात रिर्झव बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर  दिलीप कदम (मंगल कार्यालयाचे मालक), माजी मुख्याध्यापक राजकुमार बंनसोडे, दिलीप शीवशरण, कमलाकर काबळे( सोलापूर जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा –
) यांनी शाहू महाराजांचे गौरवशाली विचारांवर मार्गदर्शन केले. यावेळी भिमाशंकर घटकांबळे, मेजर शंभूदेव सुरवसे व उपस्थितां कडुन मानवंदना देण्यात आली.
Previous Post

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभ

Next Post

मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत नागनळळी आश्रमशाळेचा गौरव

Admin

Admin

Next Post
मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत नागनळळी आश्रमशाळेचा गौरव

मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत नागनळळी आश्रमशाळेचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157511
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697