Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मुंबईत मराठा समाज आरक्षणासाठी  २९ ऑगस्टला मंत्रालयावर मोर्चा

Admin by Admin
June 29, 2025
in महाराष्ट्र
0
मुंबईत मराठा समाज आरक्षणासाठी  २९ ऑगस्टला मंत्रालयावर मोर्चा

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अंतरवली सराटी – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीच्या विरोधात एकीकडे विरोधक आक्रमक झाले आहेत.
उद्यापासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. तर दुसरीकडे मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक होताना दिसत आहेत. 
 मनोज जरांगे यांच्याकडून सातत्याने मराठा आरक्षणासाठी उपोषण आणि आंदोलने करण्यात आली आहे. त्यांच्या काही मागण्यांना सरकारने मान्यता दिली असली तरी त्यांचं पुरेसं समाधान झालेलं नाही.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज अंतरवली सराटीत बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मोठ्या संख्येत मराठा समाजाचे आंदोलक जमले होते.
या बैठकीवेळी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टला मुंबई गाठायची अशी घोषणा केली. २७ ऑगस्टला निघायचं आणि न थांबता २ दिवसांत मुंबईत जायचं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
Previous Post

सोलापूर काँग्रेस पक्ष शहर उपाध्यक्ष भीमराव  शिंदे यांच्या हस्ते श्री संत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यानां अल्पोपहार वाटप

Next Post

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभ

Admin

Admin

Next Post
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभ

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697