सोलापूर
बहुजन समाज आंदोलनाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा.आढाव यांची निवड!.

सोलापूर/रमेश सुरवसे: बहुजन समाज आंदोलन या सामाजिक संघटनेच्या सोलापूर जिल्हा च्या उपाध्यक्षपदी प्रा हनमंत आढाव(पंढरपूर) यांची निवड करण्यात आली आहे.
प्रा. आढाव यांची निवड पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष कैलास मोरे यांनी केलीआहे. सदर निवडीचे पत्र मोरे यांनी प्रा. आढाव यांना दिले आहे.
प्रा. आढाव यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष सुरेश कांबळे प्रदेश सचिव रमेश सुरवसे प्रदेश कार्याध्यक्ष गौतम भंडारे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भारत जानराव ऍड. अमित कांबळे सोलापूर शहर सचिव मिलिंद कांबळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.