सोलापूर
सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष भिमराव शिंदे यांचा सत्कार

सोलापूर ( प्रतिनिधी ) काँग्रेस सेवादल युवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या वतीने सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष भिमराव शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी काँग्रेस सेवादल महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पक्षाचे अशोक कल्याणशेट्टी अशोक वाघमारे, सचिन सुरवसे व काँग्रेस पक्ष सोलापूर शहर सचिव चिंटु कांबळे सर्व उपस्थित होते.