Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडून सराईत मोटार सायकल चोरांकडून ८ मोटार सायकली जप्त 

Admin by Admin
January 21, 2025
in क्राईम
0
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडून सराईत मोटार   सायकल चोरांकडून ८ मोटार सायकली जप्त 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडून सराईत मोटार
सायकल चोरांकडून ८ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
अक्कलकोट उत्तर  पोलीस ठाणे येथे  समर्थ भगवान
कामाठी (वय २५  वर्षे रा हसापुर ता अक्कलकोट ) यांनी दिनांक ११ जानेवारी  रोजी अक्कलकोट येथील
फत्तेसिंह मैदानाचे मेन गेट समोर त्यानी लावलेली मोटारसायकल चोरीस गेल्याने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेत अज्ञात
चोराविरुध्द गु्न्हा दाखल केला होता., त्यानंतर दिनांक १६ जानेवारी रोजी फतेसिंह मैदानाचे मेनगेट समोरून दुसरी मोटार सायकल चोरीस गेल्याने सदरबाबत फिर्यादी नामे रमेश कलप्पा ममाणे ( वय ३२ वर्षं महादेव नगर बासलेगाव रोड
अक्कलकोट ) यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल केला होता. सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी ,.अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार सोलापुर ग्रामीण यांनी मोटारसायकल चोरी उघडकीस आणणे बाबत . पोलीस निरिक्षक  राजेन्द्र टाकणे
याना आदेशीत केले होते .त्याप्रमाणे .पोलीस निरीक्षक टाकणे  यांच्या मर्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पवार व डी.बी., पथकातील अंमलदारांना यांनी वरील दोन्ही गुन्ह्यातील मोटार सायकल चोराचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणला. त्याप्रमाणे डी.बी. पथकातील अंमलदारांनी गोपनिय बातमीप्रमाणे संशयित आरोपीचा
तसेच संशयितांनी गुन्ह्यत वापरलेल्या मोटार सायकलचे क्रमांकावरुन आरोपीतांचा शोध घेवून आरोपी नामे  सिद्धाराम शिवशंकर ज्योते ( वय- २६ वर्षे ), लक्ष्मण हाजीमलंग माने ( वय – ३२ वर्षे दोघे राहणार गौडगाव तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर ) दोन आरोपीतांना अटक
करुन त्यांचे ताब्यातुन एकुण ८  मोटार सायकली जप्त केले आहेत. त्यांचे वर्णन खालीलप्रमाणे-
मोटार सायकलची कंपनी
मोटार सायकल नंबर व चेसी, इंजिन नंबर
काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस आरटीओ नंबर MH १३ CF ८६२८ ,
मोटार सायकल चॉकलेटी रंगाची होन्डा शाईन कंपनीची मोटार  नंबर MH १३ CM ७१२७ ,
मोटार सायकल राखाडी रंगाची होन्डा शाईन कंपनीची मोटार  नंबर MH १३  CX १५१७ ,
मोटार सायकल सिल्व्हर रंगाची हिरो कंपनीची सूप्लेडर प्लस  नंबर KA ३२ EC २९१२ ,
मोटार सायकल काळया रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस  नंबर MH १३ ER ०४३५ ,मोटार सायकल
काळ्या रंगाची बजाज डिस्कव्हर कंपनीची  नंबर KA ३२ EA ८९०९ ,मोटार सायकल काळ्या रंगाची हिरो होन्डा फॅशन कंपनीची  चेसी नंबर-०६F०९C५७१८५ ,
मोटार सायकल इंजिन नंबर – ०६F०८M५२७५,
 सिल्वहऱ रंगाची हिरो स्प्लैंडर प्लस मोटार  चेसी नंबर – MBLHAR०८०४४E०५४४ ,
मायकल इंजिन नंबर – HA१०AGHHEA४३५०
सदरची कामगिरी  पोलीस अधिक्षक  अतुल कुलकणी, अप्पर पोलीस अधिक्षक  यावलकर
.उपविधागीय पोलीस अधिकारी  विलास यामावार, . पोलीस निरीक्षक राजेद्र टाकणे यांचे
मार्गंदर्शनाखाली अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडील डी.बी. पथकातील पोलीस उपनिरीक्षक पाडुरंग पवार,पोहेकॉ चिंचोळकर नेमणूक अक्कलकोट दक्षिण पो.ठाणे ,पाहेकॉ अंगुले,पोकॉ शिंपाळे,पोकॉ  स्वामी, पोकॉ  जवळगे,पोकॉ उपाध्ये, पोकॉ सुतार यांनी केली आहे.
Previous Post

महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्याचीं निवड

Next Post

राजकारण व समाजकारणातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व बलभीम शिंदें यांचे निधन,  अक्कलकोट तालुक्यावर पसरली शोककळा…

Admin

Admin

Next Post
राजकारण व समाजकारणातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व बलभीम शिंदें यांचे निधन,  अक्कलकोट तालुक्यावर पसरली शोककळा…

राजकारण व समाजकारणातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व बलभीम शिंदें यांचे निधन,  अक्कलकोट तालुक्यावर पसरली शोककळा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697