Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्याचीं निवड

Admin by Admin
January 20, 2025
in सामाजिक
0
महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्याचीं निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळाने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व मंडळाचे आधारस्तंभ जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले,  श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, सुरेशचंद्र सुर्यवंशी, बाबासाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवजन्मोत्सवच्या पदाधिकाऱ्यांची निवडी संपन्न झाल्या. अध्यक्षपदी – प्रसाद मोरे, उपाध्यक्षपदी – अमित घाडगे, सचिवपदी- आकाश सूर्यवंशी, श्रीधर गुरव, खजिनदार – शितल फुटाणे-जाधव तर कार्याध्यक्षपदी –विशाल कलबुर्गी, राजाराम पवार, फहिम पिरजादे यांची एक मताने निवड करण्यात आली. 
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येते. यंदा देखील जय्यत तयारी सुरु झाली आहे. याकरिता सोमवारी राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ या मार्गावरील श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या सर्जेराव जाधव सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष बाळासाहेब पोळ हे होते. 
सदर प्रतिष्ठापना जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात मिरवणूकीने छत्रपती शिवरायांच्या सिंहारुढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष – प्रसाद मोरे व उपाध्यक्ष – अमित घाडगे यांनी सांगितले. या बैठकीस शिवप्रेमी बहु संख्येने उपस्थिती होते.
Previous Post

कापसे फाउंडेशनकडून पत्रकार  जगताप व कबाडे  यांचा सन्मान

Next Post

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडून सराईत मोटार सायकल चोरांकडून ८ मोटार सायकली जप्त 

Admin

Admin

Next Post
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडून सराईत मोटार   सायकल चोरांकडून ८ मोटार सायकली जप्त 

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडून सराईत मोटार सायकल चोरांकडून ८ मोटार सायकली जप्त 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156963
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697