सामाजिक

आवाटीच्या वलीबाबा दर्ग्यात सोमवार दि २१ ऑक्टोंबर रोजी जश्ने गौसे आजम निमित्त विविध धार्मिक कार्यक्रामाचे आयोजन

 

परंडा ( फारुक शेख )
आवाटी येथील . सूफी हजरत वली चांद पाशा दर्गाह आवाटी मध्ये इतिहास सोमवारी २१ ऑक्टोबर  .उर्दूतारीख १७  शरीफ हिजरी सन १४४६ रोजी जश्ने गौसे आजम निमित्त विविध भरगच्छ धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आल्याचे माहिति .दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी कादर भाई तंबोली यांनी दिली .आवटि येथे वर्षाप्रमाने जश्ने गौसे आजम निमित दर्गाह परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत मुए मुबारक आणि . गिलाफे . मुबारक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . यशिवाय तोशे के नियाज चे आयोजन करण्यात आले आहे ‘ आलेल्या भक्ताना दिवसभर लंगर – खाना आर्थात महप्रसाद देण्यात येणार आहे सदर नगरखानांचा आस्वाद भाविक भक्रंगणांनी घ्यावा आसे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे . जश्ने गौसे आजम निमित्त आवाटी येथील वली बाबा दर्गाह मध्ये अकर्षक विदूत रोषणाई करण्यात आली असून राज्य तसेच परराज्यातून आलेल्या भक्तांनाची राहण्याची व गाड्या पार्किंगची व्यवस्था दर्गाह ट्रषच्या वतीने योग्य पद्धतीने करण्यात आली आहे . सध्या पतित्र असा ग्यारहवी शरफ चा महिना असून या महिन्यामध्ये मुस्लीम बांधव नगदाद शरीफ येथील हजरत गौसे आजम यांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्यारहवी शरीफ महिना मोठ्या उत्साहात साजरा करतात . चालाल एक भाग म्हणून आवाटी येथील दर्गाह मध्ये गौसे आजम चा कार्यक्रम मोठ्या भत्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो . सदरच्या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भत्कगणांनी घ्यावा आसे आवाहन दर्गाह ट्रस्टच्या वतीने वली बाबा ले खादिम गुलामनबी कादरी . इरफान कादरी व बाबाचे सज्यादे नशीन सूफी हसनैन कादरी यांनि केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button