सामाजिक

मनुर रोड महेबुब नगरमध्ये नळाची पाइपलाइन टाकणे वाल टांकणे तसेच रस्त्यावरचे खांब काढुण एक साइट टाकण्याची मागणी 

माजलगांव ( प्रतिनिधि, ) माजलगांव शहरात महेबूबनगर मनुर रोड मध्ये काही दिवसा पुर्वी नगर परिषद मार्फत पाइपलाइन तात्पुर्ति करण्यात आली होती माजलगांव क्षेत्रातिल महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियांतर्गत रस्ते काम चालू असुन दोनी साईट नाळी काम चालू असुन सदर झालेली तात्पुरती पाइपलाइन या कामा दरम्यान सदर गुत्तेदार यांनी फोडली आहे. रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर पाण्यांची पाईप लाईन व्यवस्थित व पुर्ण होणार नाही आणि जर करायचे असेल ते रस्ता फोडून करावे लागेल त्यामुळे सदर पाईपलाइन ही रस्ता तयार होण्यापुर्वीच व्यवस्थित रित्या करूण देण्यात यांवी मुख्याधिकारी यांनी मनुर रोड महेबुब नगर येथील काम थांबवून जागो जागी वाल टाकावी व पुर्ण गल्ली बोळीत पाईप लाईन करूण देण्यात यावी तसेच चॉदणी चोंक पासुन ते नवीन कब्रस्तान पर्यंत रोडचे खांब रोडाचे मध्ये भांगी आली आहे ती काढून एक साइट करावी जींवित हाणी होणार नाही यांची दक्षता घ्यावी. महेबूबनगरच्या ताहानलेल्या नागरिकाना पिण्याचे पाण्यांची सुविधा करून देण्यात यांवी न अन्यथा  भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया तर्फे दिं 10/10/2024 रोजी नगर परिषद समोर नागरिकांसोबत घेऊन धरणे आंदोलन करण्यात येईल असे पत्रकार नाजेर  कुरेशी यांनी कळविले आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button