Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूरातील लाल बहादूर शास्त्री शाळेमध्ये विद्यार्थीनी जागृती अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न

Admin by Admin
September 27, 2024
in शैक्षणिक
0
सोलापूरातील लाल बहादूर शास्त्री शाळेमध्ये विद्यार्थीनी जागृती अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर ( प्रतिनिधी ) जिल्हा विधिसेवा प्राधिकरण जिल्हा सोलापूर व वालचंद कॉलेज महाविद्यालय एम एस डब्ल्यू कॉलेज आर्ट्स अँड सायन्स कॉमर्स सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार दि. २५ सप्टेंबर रोजी  लाल बहादूर शास्त्री शाळेमध्ये विद्यार्थीनी जागृती अभियान आयोजित करण्यात आले होते. कोलकात्यातील घटनेनंतर सोलापुरातील शाळा – महाविद्यालयांमधून सुराक्षिततेबाबत जनजागृती केली जात आहे. त्यातच एक भाग म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व वालचंद कॉलेज महाविद्यालय एम एस डब्ल्यू विद्यार्थी यांच्यावतीने एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  लाल बहादूर शास्त्री शाळांमध्ये विद्यार्थीनी जागृती अभियान कार्यक्रम संपन्न झाला  
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव .न्या.उमेश देवर्षी ,श्रीमती डॉ.निशा वाघमारे
 एम एस डब्ल्यू विभाग प्रमुख वालचंद 
       कॉलेज महाविद्यालय ,.श्रीमती ॲड.देवयानी किणगी सहाय्यक लोकअभिरक्षक ,ॲड.सिद्धाराम म्हेत्रे  सहाय्यक लोकअभिरक्षक ,डॉ..संदीप जगदाळे 
     एम एस डब्ल्यू वालचंद कॉलेज महाविद्यालय आदीचीं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. 
यावेळी शाळा मधील विद्यार्थिनींना सांगितलं गुड अन् बॅड टच व कोलकाता मधील घटनेनंतर मुलींच्या सुराक्षिततेवर सर्वच संवेदनशील बनली आहेत शाळांमध्ये तक्रार पेटयाही लावल्या आहेत, शिवाय पोलिसांच्या पथकाच्या गस्तीही वाढविल्या आहेत.. 
यावेळी ॲड.निलम वाडेकर ,ॲड.मनोरमा इंगळे 
ॲड.राहुल होटकर ,ॲड.दिपाली मधुर ,ॲड.एडके शिवानी ,शुभम कसबे ,विजयालक्ष्मी बागडोलू
दामिनी गवते ,रोहित उघडे यांनी
विशेष  परिश्रम घेतले. या कार्यक्रमास  वालचंद महाविद्यालयातील एम एस डब्ल्यू विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

चपळगाव येथे आयपीएस तेजस्वी सातपुते यांचा वाढदिवस साजरा

Next Post

महादेव कोगनुरे यांनी दिली विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट

Admin

Admin

Next Post
महादेव कोगनुरे यांनी दिली विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट

महादेव कोगनुरे यांनी दिली विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157098
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697