Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महादेव कोगनुरे यांनी दिली विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट

Admin by Admin
September 27, 2024
in सोलापूर
0
महादेव कोगनुरे यांनी दिली विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
भेटीत नागेंद्र नगर, कुमठा नाका, स्वागत नगर भागातील वाढलेल्या समस्यांचा घेतला आढावा.  
सोलापूर ( प्रतिनिधी )
एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे राष्ट्रीय काँग्रेस चे नेते महादेव कोगनुरे यांनी आज सोलापूर शहर स्वागत नगर, कुमठा नाका भागातील विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट देऊन येथील नागरिकांची समस्या जाणून घेतल्या. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील नागरिकांची मागणी होती की महादेव कोगनुरे यांनी विश्वशांती बहुउद्देशीय संस्थेला भेट द्यावी.म्हणून आज महादेव कोगनुरे यांनी कुमठा नाका परिसरात येथे जाऊन या भागातील वाढलेल्या समस्यांचा आढावा घेतला.विशेष करून महादेव कोगनुरे यांनी गेली अनेक वर्षे शांती नगर भागातच वास्तव्यास होते.सहजिकच महादेव कोगनुरे यांना मानणारा मोठा वर्ग या भागात राहतात. या भागातील नागरिकांशी महादेव कोगनुरे यांची नाळ आज ही घट्ट असल्याचे बोलले जात आहे. महादेव कोगनुरे यांच्या भेटीत या  भागातील बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने रस्ते, वीज, पाणी आदी सोयीसुविधेपासून वंचित असल्याचे पहायला मिळाले. यावेळी महादेव कोगनुरे यांनी या भागातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन भविष्यात या समस्या दूर करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी गीता कनकी, अश्विनी येमूल, रामहरी माने, विजय कामोजी, विठ्ठल झिपरे आदी प्रतिष्ठित महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

सोलापूरातील लाल बहादूर शास्त्री शाळेमध्ये विद्यार्थीनी जागृती अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न

Next Post

सामाजिक वनीकरण विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत अर्धनग्न आंदोलन; लहुजी शक्ती सेनेच्या आंदोलनाचा तिसरा दिवस

Admin

Admin

Next Post
सामाजिक वनीकरण विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत अर्धनग्न आंदोलन; लहुजी शक्ती सेनेच्या आंदोलनाचा तिसरा दिवस

सामाजिक वनीकरण विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत अर्धनग्न आंदोलन; लहुजी शक्ती सेनेच्या आंदोलनाचा तिसरा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157096
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697