Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

ग्रामसेवा लोक अभियान चा उपक्रम गरजू विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप व रक्षाबंधन सोहळा

Admin by Admin
August 24, 2024
in महाराष्ट्र
0
ग्रामसेवा लोक अभियान चा उपक्रम गरजू विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप व रक्षाबंधन सोहळा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकोट ( जफर खान )ग्रामसेवा लोक अभियान चा उपक्रम गरजू विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप व रक्षाबंधन सोहळा पार पडला. दिनांक २३/०८/२०२४ रोजी दाबका येथिल जि.प.पु.मा.शाळा येथे दरवर्षी प्रमाणे साईबाबा ग्रामीण विकास संस्था , अंतर्गत ग्रामसेवा लोक अभियान ( विदर्भ )चांदूर रेल्वे यांचे द्वारा मेलघाट मधील गरीब गरजु विद्यार्थी यांना हात मदतीचा उपक्रम संस्थेच्या वतीने वही , बुक व इतर शालेय साहित्य संस्थेचे अध्यक्ष . बंडूभाऊ आंबटकर , शीतलताई पाटील अध्यक्ष महीला सामाजिक संस्था नागपुर , रंजिताताई तराळे , सपोर्ट पर्सन बाल कल्याण समिति यांच्या तर्फे वाटप करण्यात आले गेल्या अनेक वर्षा पासुन संस्था गरजु लोकांन पर्यंत पोहचुन त्यांच्या समस्या समजुन त्या पूर्ण करण्याचे कार्य करत असते मग ती शासकीय असो वैद्यकीय असो की कुठल्या लाभा पासुन वंचित असो साईबाबा संस्था ते पूर्ण करण्याचे काम करते. विशेष म्हणजे बालविवाह , शाळा बाह्य विद्यार्थी , किशोरी विकास कार्यक्रमामधून मार्गदर्शन, , बालमजूर थांबाविन्याचे काम संस्थे च्या वतीने मोठ्या जबाबदारीने पार पाडले जाते .याचाच एक भाग म्हणजे दाबका येथे शाळेतील गरजू विद्यार्थी यांना आज रोजी शालेय साहित्य व रक्षा बंधन सोहळा हा दुहेरी उपक्रम मोठया उत्साहात पार पडला या वेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमित काकपुरे सर यांनी केले शाळेचे मुख्याध्यापक संदीप चौहान सर , प्रदीप हरले सर , हीरालाल सोळंके सर नंदलाल कास्देकर सर , भारत कासदेकर सर संगणक शिक्षक , मेलघाट मध्ये समाज सेवेसाठी ओळखले जानारे असे आदर्श पोलीस पाटील कमलसिंग वाघमारे ,विनोद भिलावेकर ग्रामपंचात सदस्य , दिलीप भिलावेकर शाळा समिती अध्यक्ष , तुलसीबाई वाघमारे हे उपस्थित होते.

 

Previous Post

नरसी येथे मुस्लिम समाजाकडून कडकडीत बंद

Next Post

सोनपेठ पोलीस प्रशासनाच्या वतीने कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींशी संवाद

Admin

Admin

Next Post
सोनपेठ पोलीस प्रशासनाच्या वतीने कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींशी संवाद

सोनपेठ पोलीस प्रशासनाच्या वतीने कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींशी संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697