Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोनपेठ पोलीस प्रशासनाच्या वतीने कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींशी संवाद

Admin by Admin
August 24, 2024
in महाराष्ट्र
0
सोनपेठ पोलीस प्रशासनाच्या वतीने कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींशी संवाद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोनपेठ / परभणी ( मंजूर मुल्ला )सोनपेठ पोलीस प्रशासनाच्या वतीने कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींशी संवाद साधण्यात आला.विद्यार्थिनींना तक्रार पेटी, दामिनी पथक, अँटी रॅगिंग आणि महिला सुरक्षेविषयीच्या कायद्यांची माहिती पोलिस निरीक्षक बोलमवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय किरकन यांनी दिली.
याप्रसंगी सज्जनांचा सन्मान वाढवला पाहिजे तसेच वाईट प्रवृत्तींचे उच्चाटन केले पाहिजे, हे सजग नागरिक आणि पोलिसांचे कर्तव्य आहे, सोशल मीडियावरील होणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तात्काळ सायबर विभागाच्या संपर्कासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. वसंत सातपुते व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शेख शकिला तसेच महाविद्यालयाच्या शिस्त व अँटी रँगिंग कमिटीचे प्रा. डॉ. गोविंद वाकणकर व प्रा. डॉ. अंगद फाजगे उपस्थित होते.

Previous Post

ग्रामसेवा लोक अभियान चा उपक्रम गरजू विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप व रक्षाबंधन सोहळा

Next Post

नरसी मुस्लिम समाजातर्फे निषेध

Admin

Admin

Next Post
नरसी मुस्लिम समाजातर्फे निषेध

नरसी मुस्लिम समाजातर्फे निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157098
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697