Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

नरसी येथे मुस्लिम समाजाकडून कडकडीत बंद

Admin by Admin
August 23, 2024
in महाराष्ट्र
0
नरसी येथे मुस्लिम समाजाकडून कडकडीत बंद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नायगाव / नांदेड ( अजिम नरसीकर ) 
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैग़म्बर सल्लल्लाहु अलैही सल्लम यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लिम समाजाची धार्मिक भावना दुःखविल्या प्रकरणी रामगिरी महाराज यांना तात्काळ अटक करण्यात यावे या मागणीसाठी नरसी येथे कडकडीत बंद ठेऊन निदर्शने करण्यात आले.
इस्लाम धर्माचे प्रेषीत हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरूद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नरसीत सकल मुस्लिम समाजाच्या वतीने आज दि.२३ आॅगस्ट २०२४ रोजी कडकडीत बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला तसेच शुक्रवारी दुपारची नमाज अदा केल्यानंतर नुरानी मस्जिद येथून मुस्लीम समाजाचा विराट मोर्चा काढण्यात आला यावेळी रामगीरी महाराज यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करत जोरदार नारे देण्यात आले यावेळी मुस्लिम समाजाची लक्षणीय उपस्थिति होती सदर मोर्चा मुख्य चौकातून चारही रस्त्याने मार्गस्थ होता नरसी पोलीस चौकी येथे आल्यानंतर रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी निरिक्षक श्रीधर जगताप व मंडळाधिकारी अरविंद कावळे, तलाठी बामणीकर तातेराव,तलाठी पुणेकर डि.एस.यांना निवेदन देण्यात आले यावेळी खारी शाहिद रजा, सय्यद इस्माईलसाब नरसीकर,सय्यद इशाखभाई नरसीकर, इब्राहिम बेग पटेल,उपसरपंच अलीम बेग पटेल,चॉंद कुरेशी,गौस मामू,मोहीदन शेख ,जावेद कुरेशी, रफीक पठाण,रफीक पटेल ,माजिद भाई मेकानिक, शेख अहेमद पत्रकार, मुबारक शेख, रफीक शेख, ईरफान टिपु, रबानी बागवान,रफीक शेख,एजास रजा ,रिजवान कुरेशी यासह असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते

चौकट….
नायगावमध्ये निदर्शने…..
आक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लिम समाजाचे मने दुखावल्याप्रकरणी रामगीरी महाराजांच्या विरोधात निवेदन देण्यात आले या निवेदनावर रहिम सेठ, जुनैद पठाण, अब्दुल करीम चाऊस, सय्यद अल्ली मुल्ला,नयुम भैसेंकर, सय्यद जमील, बुरहानसाब नवीवाला, तौफीक साहाब बागवान,ईमामसाब गोदमगांवकर,मुबीनसाहाब मुल्ला, मुजाहिद सिद्दीकी, शेख फेरोज इमामसाहाब,माजीद हाळदेकर,हाजी मगदुम कुरेशी,दस्तगीर साहाब,मगदुम साहाब मौलाना,आदम साहाब, गुलाम नबी साहाब मौलाना, सलाम साहाब गोणारकर,अंजार बिलोलीकर, मुन्ना भाई यांच्या स्वाक्षर्या आहेत.

Previous Post

शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावा अन्यथा आम्ही न्यायालयात दाद मागू – गजानन पाटील चव्हाण

Next Post

ग्रामसेवा लोक अभियान चा उपक्रम गरजू विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप व रक्षाबंधन सोहळा

Admin

Admin

Next Post
ग्रामसेवा लोक अभियान चा उपक्रम गरजू विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप व रक्षाबंधन सोहळा

ग्रामसेवा लोक अभियान चा उपक्रम गरजू विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप व रक्षाबंधन सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157243
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697