सामाजिक

निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 माजलगांव ( नाजेर कुरेशी )
दि.१ ऑगस्ट रोजी माजलगाव येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन व साहित्यरत्न साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ वा जयंती निमित्त भव्यदिव्य असे अभिवादन करण्यात आले या वेळी निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण डाॅ ज्ञानेश्वर गिलबीले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थीत मान्यवर  बाबूराव पोटभरे  दयानंद स्वामी मिलिंद नाना अवाड  नारायण डक  राजेश घोडे  गंगाभिषण थावरे  नितिन नाईकनवरे  नासेर पठाण  राम शेठ राठोड  नवनाथ धाईजे  अभय होके  डाॅ दिनकर मस्के  सूशिल डक  धमानंद साळवे अमोल डोंगरे  रशिद शैख अनिकेत डक  गोविंद टाकणखार  गोपाळ पैंजणे पञकार सूभाष नाकलगावकर  पञकार अमर साळवे शंतूनू सोळंके शिवाजी सूतार रामराजे रांजवण  नारायण होके  मनोज फरके आरेफ खान मोशिन बागवान नगरपरिषदेचे सर्वच कर्मचारी बांधव व विवध मान्यवरांनी समयोचीत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करूण शूभेच्छा दिल्या. या आगळ्यावेगळ्या अभिवादना वेळी मिञपरिवार व समाजबांधव मोठ्या प्रमाणात होते या कार्यक्रमाचे आयोजन जयंती उत्सव कमिटीचे सर्वच सदस्य अशोक ढगे विजय सोनवने सौरव कांबळे राजू बडवणे हनूमान कांबळे बंडू उपाडे बाळासाहेब ढगे संदिप भिसे यादा कांबळे राणू मिसाळ बाबा कांबळे मल्हारी ढगे अलिशेर कूरेशी आजम सूरेश तूपसौंदर अर्जून भिसे सूनिल भिसे बाळू साळवे तोडके यांनी केले होते.

Oplus_131072

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button