सामाजिक

व्हाईसऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने नूतन पोलीस उपनिरीक्षक निरीक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न.

 

परंडा ( फारुक शेख ) तालुक्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नूतन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या नूतन अधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ परंडा येथील शासकीय विश्रामगृह येथे व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने घेण्यात आला नूतन पोलीस उपनिरीक्षक देऊळगाव येथील विराज सूर्यवंशी , परांडा सोहम हजारे पिठापुरी राजकुमार नरुटे भोंजा येतील सुदर्शन पाटील या नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघटनेतील मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे जिंतूर तालुका अध्यक्ष भागवत जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद परांडा तालुका अध्यक्ष प्रमोद वेदपाठक सचिव तानाजी घोडके कार्याध्यक्ष मुजिक काजी सदस्य आप्पासाहेब शिंदे संतोष शिंदे .फारुख शेख . रवींद्र तांबे साजिद शेख गोरख देशमाने धनंजय गोपने विजय मेहेर पांडुरंग ठोसर उत्तरेश्वर शिंदे नानासाहेब केसकर रावसाहेब काळे शंकर घोगरे श्रीराम विद्वत आदी सह पत्रकार बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button