सामाजिक

केमिस्ट जिल्हा खजिनदार प्रशांत खलिपे यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्त दर्शनाळ येथे जि.प.म शाळा मध्ये वही, पेन ,खाऊ  आयोजन 

 
ग्रामपंचायत सदस्या सौ प्रियांका देविदास माने यांचा उपक्रम ….
अक्कलकोट ( प्रतिनिधी )  
अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ येथील  जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व उर्दू अंगणवाडी  येथे  वेस्ट झोनचे खजिनदार व सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन खजिनदार व पंढरपूर तालुका अध्यक्ष .प्रशांत खलिपे यांच्या वाढदिवसानिमित्त दर्शनाळ ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रियांका देविदास माने यांच्यावतीने वही, पेन, खाऊचे आयोजन केले आहे.  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन, खाऊ,  आयोजन दर्शनाळ ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रियांका माने यांनी केले आहे. स्थळ दर्शनाळ जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दर्शनाळ . प्रशांत खलिपे यांचा वाढदिवस 11 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने  वार सोमवार 12 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे कार्यक्रम होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button