टॉप न्यूज

एड. प्रकाश आंबेडकरानी घेतले पोहरादेवीचे दर्शन

 

वाशीम – मानोरा ( जि वाशीम ) तालुक्यातील पोहरादेवी येथे आरक्षण बचाव यात्रेने भेट दिली व पोहरादेवीचे वंचित बहुजन आघाडीच  राष्ट्रीय अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर यांनी आशीर्वाद घेतले.यावेळी गडाचे महंत संतोष महाराज, रेखाताई ठाकुर,
ओबीसी नेते अविनाश भोसीकर, मोहन राठोड, अभिजित राठोड, विनोद राठोड, किशोर उके, रवींद्र भुसारी, नंदू वानखेडे, रतन भालेराव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. एड. प्रकाश आंबेडकराचें यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button