Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सय्यद दातापीर शहा कादरी रह. दर्गाहचा ७९ वा ऊर्सनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Admin by Admin
July 23, 2024
in सामाजिक
0
सय्यद दातापीर शहा कादरी रह. दर्गाहचा ७९ वा ऊर्सनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Oplus_0

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 २८ जुलै ते ३० जुलै पर्यंत ऊर्स होणार संपन्न
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –  येथील सोलापूर रोड   आसताने सय्यद दातापीर शहा कादरी रह. दर्गाहचा ७९ वा ऊर्स २८ जुलै रविवार  पासून प्रारंभ होत असुन तीन दिवस चालणाऱ्या  या ऊर्स निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे  अशी माहिती दर्गाचे सज्जादा नशीन  हजरत सय्यद शहा दाता पीर गुलाम आलमनवाज शहा कादरी किबला व हजरत सय्यद शहा मस्तुर गुलाम अलमनवाज शहा कादरी किबला व इरफान  दावण्णा यांनी दिली. दर्शनासाठी व प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन दर्गा प्रमुख हजरत सय्यद शहा दाता पीर गुलाम आलमनवाज शहा कादरी किबला  यांनी केले. 
अक्कलकोट शहर व तालुक्याचे सर्वधर्मस्वभावाचे व जातीय सलोख्याचे मोठे प्रतीक असलेले दातापीर दर्गाच्या उर्स निमित्त २८ जुलै रविवार रोजी गंध (संदल), २९ जुलै सोमवार रोजी चिराग (दीपस्त व ऊर्स) व ३०  जुलै मंगळवार  रोजी ज्यारत असे धार्मिक कार्यक्रमाचें आयोजन करण्यात आले आहे.
उर्सच्या  तिन्ही दिवशी महाप्रसादाचा (लंगर) आयोजन दर्ग्याच्या वतीने करण्यात येणार आहे. हजरत दाता पीर बाबाच्यां ऊर्समध्ये हिंदु मुस्लिम धर्मियांसह सर्वच धर्मीय बांधव मोठया संख्येने सहभागी होतात.
यावेळी हजरत दाता पीर शाह कादरी, हजरत मस्तूर शाह कादरी,  ,हुसेन बळोरगी,इरफान दावन्ना,फारूक बबर्ची,मूर्तूज बाजे,रशीद खिस्तके,सोहैल फरास(सामजिक कार्यकर्ते),रजाक सय्यद,  बळोरगी,मुबारक कोरबु, आलम कोरबू वाहिद मुल्ला जाकीर दरेखा  सलीम गंवडी  दाता बळोरगी अश्पाक बळोरगी महिबूब मुल्ला आदी उपस्थित होते.
Previous Post

अक्कलकोटचे बस स्थानक की चिखलाचे आगार ! 

Next Post

म्हैसा रोड वरील अपघातात चार ठार

Admin

Admin

Next Post
म्हैसा रोड वरील अपघातात चार ठार

म्हैसा रोड वरील अपघातात चार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156505
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697