Sunday, September 6, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

बृहन्मुंबईच्या महापौर- रितुताई तावडे यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सत्कार

संपादक - स्वामीराव गायकवाड by संपादक - स्वामीराव गायकवाड
September 6, 2026
in धार्मिक
0
बृहन्मुंबईच्या महापौर- रितुताई तावडे यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सत्कार
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामींचे मुळस्थान श्री क्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या इंच्छेनेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्थापन झाले असून, या ठिकाणी दैनंदिन दोन्ही वेळेस हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त महाप्रसादाचा  लाभ घेतात ही बाब उल्लेखनीय असून, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे स्वामी कार्य सातासमुद्रापार गेल्याचे मनोगत बृहन्मुंबईच्या महापौर- रितुताई तावडे यांनी व्यक्त केल्या.
त्या न्यासाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटकोपर (पूर्व) येथील गोकुळ अष्टमी कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी रितुताई तावडे यावेळी बोलत होत्या. या प्रसंगी घाटकोपर (मुंबई) चे आमदार पराग शहा, गुजराती जैन समाजाचे अध्यक्ष-हरेन मर्चंट मुंबई, नगरसेवक धर्मेश गिरी घाटकोपर हे प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी महापौर- रितुताई तावडे यांचा सत्कार न्यासाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक, रेखीव प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या बरोबरच संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा सत्कार गुजराती समाजाच्या वतीने करण्यात आला. 
याप्रसंगी अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त संतोष भोसले, योगेश वाघमारे (मुंबई), शिवराज स्वामी, मैनुद्दीन कोरबू, सर्फराज शेख, प्रशांत साठे, महांतेश स्वामी, श्रीशैल कुंभार, कुणाल भालेकर (मुंबई), आदीजण उपस्थित होते.
Previous Post

आपलं सगळं आयुष्य विद्यार्थ्यांसाठी वेचणारा एक निरलस प्राध्यापक के.एस. अय्यर

Next Post

अक्कलकोट येथे भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पूर्व जिल्हा कार्यकारिणीची बैठक 

संपादक - स्वामीराव गायकवाड

संपादक - स्वामीराव गायकवाड

Next Post
अक्कलकोट येथे भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पूर्व जिल्हा कार्यकारिणीची बैठक 

अक्कलकोट येथे भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा पूर्व जिल्हा कार्यकारिणीची बैठक 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

158336
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697