महाराष्ट्र

नऊ वर्षांचा शेख आहिल जमील कोलंबीकर याचा आयुष्यात पहिला रोजा व ( उपहास ) पुर्ण 

 
नायगाव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )

मुस्लिम इस्लाम धर्मातील पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला १९ फेब्रुवारी पासून सुरूवात झाली.असून
नायगाव शहरातील अझहरी नगर येथील शेख जमिल हाजी चाँदसाब कोलंबीकर . यांचा नऊ वर्षांचा चिमुकल्याने शेख आहिल आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण केला.रमजान महिन्यात महीला पुरुष यांच्या सह लहान चिमुकुले सुध्दा रोजा ( उपहास ) ठेवतात यावर्षी नऊ फेब्रुवारी पासून सुरूवात झाला आहे .उन्हाची तीव्रता वाढत आहे.तरीपण या वाढत्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना शेख आहिल या चिमुकल्याने पहीला रोजा ( उपहास ) पुर्ण केला चौदा तास अन्न पाण्याचा त्याग करून रोजा ( उपहास ) पुर्ण केला जातो व पुर्ण महीना तरावीह मध्ये कुरान पठन केली जाते त्यामध्ये चिमुकुले सुध्दा सहभागी होतात.शेख आहिल यांचा पहिला रोजा ( उपहास ) असल्याने इफ्तार पूर्वी नविन कपडे फुलांचा हार टाकून शुभेच्छा देऊन कौतुक केले आहेत. यावेळेस नायगाव नगरीचे उद्योजक सय्यद एजास सेठ यांची प्रमुख उपस्थिती होती . अजोबा हाजी चांदसाब कोलंबीकर. शेख शादुल.मामा सय्यद रियाज.काका न्यु इंडीया ट्रान्सपोर्ट चे मालक शेख मैनोद्दीन( बबलू ) कोलंबीकर . काका शेख जब्बार कोलंबीकर .सय्यद अजिम नरसीकर.शेख सैलानी सावळीकर. सगे सोहीरे उपस्थित होते.तसेच यावेळी शेख आहिल जमील कोलंबीकर. यांनी आपल्या आयुष्यातील पहीला रोजा ( उपहास ) धरल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button