Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

कर्नाटकमध्ये महापालिका निवडणुका बॅलेट पेपरवर

Admin by Admin
January 21, 2026
in देश - विदेश
0
कर्नाटकमध्ये महापालिका निवडणुका बॅलेट पेपरवर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

बंगळुरू -कर्नाटक राज्यात मे २०२६ मध्ये होणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात येणार आहेत. तेथी राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. बेंगळुरु प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच महानगरपालिकांच्या निवडणुका २५ मे नंतर होणार आहेत. त्यामध्ये मतदानासाठी मतपेट्या आणि बॅलेटपेपर ही ही जुनी पद्धत वापरण्यात येणार आहे, असे बंगळुरुचे मुख्य निवडणूक अधिकारी जी. एस. संगरेशी यांनी सांगतिले. एवढेच नाही तर या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकाही बॅलेट पेपरवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील कोणताही आक्षेप घेतलेला नाही.

निवडणूक आयोगाच्या निर्णयांमध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार य़ांनी दिली आहे. तर भाजपने या निर्णयावरुन काँग्रेसवर टीका केली आहे. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळापासून ईव्हीएमने निवडणूक घेण्याची प्रथा सुरु झाली. मात्र, आता काँग्रेसकडून खासदार राहुल गांधी यांना खूष करण्यासाठी बॅलेट पेपरटचा निणर्य घेण्यात आला, अशी टीका भाजपने केली.

Previous Post

पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुथा नॉलेज फाउंडेशन चे घवघवीत यश

Next Post

माजी केंद्रीय रेल्वे मंत्री मधु दंडवते यांची जयंती

Admin

Admin

Next Post
माजी केंद्रीय रेल्वे मंत्री मधु दंडवते यांची जयंती

माजी केंद्रीय रेल्वे मंत्री मधु दंडवते यांची जयंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697