Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अतिक उर्फ पप्पू पठाण यांच्यातर्फे पूरग्रस्त लोकांना २५० जीवनावश्यक वस्तूचे वाटप

Admin by Admin
September 27, 2025
in सामाजिक
0
अतिक उर्फ पप्पू पठाण यांच्यातर्फे पूरग्रस्त लोकांना २५० जीवनावश्यक वस्तूचे वाटप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा / धाराशिव ( फारूक शेख ) सध्या धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी महापूर आल्याने अनेक लोकांची घरे उध्वस्त झाली आहेत अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.अनेक गावामध्ये पावसाचे पाणी जाऊन घरातील खाण्याची राहण्याची अत्यावश्यक सर्व वस्तू मुसळधार पावसाने वाहून गेले आहे संपूर्ण घर पावसामध्ये असल्याने लोकांची दयनीय अवस्था झाली आहे. तेव्हा अशा लोकांना मदतीची गरज असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून परंडा शहरातील समाजसेवक अतिक उर्फ पप्पू पठाण यांनी आपली तब्येत चांगली नसताना सुद्धा आपल्या मुलांना घेऊन अनेक गावांमध्ये 250 जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले आहे.
पप्पू पठाण हे गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब लोकांना सहकार्य करीत आले आहेत. कोणतीही प्रसिद्धीं न करता ते समाज कार्य करत आहेत. परंडा शहरातील एकाही पुढाऱ्यांनी या पूरग्रस्त लोकांना मदत केली नाही परंतु अतिक उर्फ पप्पू पठाण यांनी मात्र समाजसेवेचे वृत्त स्वीकारत माणुसकी जपली आहे. त्यांनी अनेक लोकांना वेगवेगळ्या कामासाठी सहकार्य करून माणुसकी जपली आहे . त्यांच्या या कार्यास सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

बंगालच्या उपसागरामुळे महाराष्ट्रात हाय अलर्ट; आजपासून 3 दिवस अतिवृष्टीचा धोका

Next Post

पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान सरसावले, मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय  

Admin

Admin

Next Post
पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान सरसावले, मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय  

पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान सरसावले, मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157560
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697