राजकीय
काँग्रेस पार्टी कुंडलवाडी चे नवनिर्वाचित नगरसेवक मुख्तार खाजामियाॅ.व यासीन बानो अहेमद. यांचे प्रतिनीधी यांचा सत्कार

नायगाव / नांदेड ( प्रतिनिधी )कुंडलवाडी नगरपरिषद निवडणूक काँग्रेस पार्टी कुंडलवाडी चे नवनिर्वाचित नगरसेवक मुख्तार खाजामियाॅ.व यासीन बानो अहेमद. यांचे प्रतिनीधी अहेमद सेठ.यांचा नांदेड चे लोकप्रिय खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण. याच्या नायगाव येथील जन संपर्क कार्यालय सत्कार करण्यात आले. यावेळेस नांदेड लोकप्रिय खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण .यांची प्रमुख उपस्थितीत होती. यावेळी , मा.जि प सभापती व काँग्रेस तालुकाध्यक्ष संजय बेळगे. काँग्रेस बिलोली तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर.नगरसेवक अमजत चऊस. पत्रकार वलीयोदीन फारुकी व इतर अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, हजारोंच्या संख्येने मतदार बंधु भगिनी उपस्थित होते.



