Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

शिवसेना बांधकाम कामगार सेना अक्कलकोट शहर व तालुका नूतन पदाधिकाऱ्याचीं निवड

Admin by Admin
April 30, 2025
in राजकीय
0
शिवसेना बांधकाम कामगार सेना अक्कलकोट शहर व तालुका नूतन पदाधिकाऱ्याचीं निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )शिवसेना बांधकाम कामगार सेना अक्कलकोट शहर व तालुका नूतन पदाधिकाऱ्याचीं निवड करण्यात आली. यावेळी 

शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य शिवसेना बांधकाम कामगार सेना अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी समर्थ गडलिंगप्पा बिराजदार यांची व  शिवसेना बांधकाम कामगार सेना तालुका उपाध्यक्षपदी संदीप स्वामीनाथ राचेटी यांची निवड करण्यात आली. तसेच शिवसेना बांधकाम कामगार सेना  अक्कलकोट तालुका महिला आघाडी तालुका प्रमुख पदी अनिता घोडके , अक्कलकोट तालुका उपप्रमुख पदी लता गायकवाड , अक्कलकोट शिवसेना बांधकाम कामगार शहर उपप्रमुख पदी आकाश बबलाद , अक्कलकोट तालुका बांधकाम कामगार सचिव पदी समर्थ गावडे   यांची निवड करण्यात आली..  शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे प्रमुख प्रीतम धारिया  यांच्या आदेशाने  शिवसेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमोल  शिंदे यांच्या हस्ते व शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा अध्यक्ष साहेबांना तेगेळी यांच्या उपस्थिती मध्ये निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी  शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे ,शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा संघटक वैशाली हावनूर ,अक्कलकोट शिवसेना महिला आघाडी शहर उपप्रमुख वर्षा मेत्रे यांच्या उपस्थितीत अक्कलकोट तालुक्याचे शिवसेना बांधकाम कामगार सेना पदाधिकारी निवड करण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

अक्कलकोट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांती बहुउद्देशीय संस्थेकडून भव्य मिरवणूक संपन्न

Next Post

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

Admin

Admin

Next Post
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157100
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697