Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांती बहुउद्देशीय संस्थेकडून भव्य मिरवणूक संपन्न

Admin by Admin
April 30, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांती बहुउद्देशीय संस्थेकडून भव्य मिरवणूक संपन्न

oplus_0

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट (प्रतिनिधी )अक्कलकोट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था व युजी मित्रपरिवार यांच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. दिनांक २७ एप्रिल रोजी  अक्कलकोट शहरातील सोलापूर रस्त्यावरील एम एस सी बी जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीचे भव्य मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीचा शुभारंभ आमदार सचिन कल्याणशेट्टी माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे , प्रथमेश इंगळे , शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रवीना राठोड , उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर , पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे , एपीआय पवार ,एटीआय बागाव , माजी नगर सेवक उत्तम गायकवाड , तुषार गायकवाड आदींच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. प्रारंभी सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. या मिरवणुकीत महापुरुषांच्या प्रतिमा सजवलेल्या बगीतून ठेवण्यात आल्या होत्या. तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चवदार तळ्याचा पाण्याचा सत्याग्रह देखावा हा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. या मिरवणुकीत जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक तुषार गायकवाड , जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लखन वेस्कर, पदाधिकारी पांडू घाटगे , बाळू मडीखांबे ,सचिन बनसोडे ,गौतम बाळशंकर , रजत गायकवाड , अतिश मडीखांबे , दत्ता घाटगे, विकी कोरे ,समाधान घाटगे, बाळू शिंगे,चंदू निगदळी , मुकेश बनसोडे ,संदीप गायकवाड ,स्वप्निल गायकवाड ,चेतन गायकवाड , सतीश सुतार , स्वामी गायकवाड , शेखर गायकवाड , प्रकाश गायकवाड , सागर सुतार , रुषभ गायकवाड आदींचा संस्थेचे पदाधिकारी , युज मित्र परिवारातील सदस्य , भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मिरवणुकीची सांगता भीम नगर येथे करण्यात आली.

Previous Post

सोलापूर बाजार समितीवर कल्याणशेट्टी- माने- हसापुरे गटाची सत्ता

Next Post

शिवसेना बांधकाम कामगार सेना अक्कलकोट शहर व तालुका नूतन पदाधिकाऱ्याचीं निवड

Admin

Admin

Next Post
शिवसेना बांधकाम कामगार सेना अक्कलकोट शहर व तालुका नूतन पदाधिकाऱ्याचीं निवड

शिवसेना बांधकाम कामगार सेना अक्कलकोट शहर व तालुका नूतन पदाधिकाऱ्याचीं निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697