Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूरातील आसरा चौकात ७० फूट राष्ट्रध्वज क्रेनवर लावून मानवंदना

Admin by Admin
August 16, 2025
in सामाजिक
0
सोलापूरातील आसरा चौकात ७० फूट राष्ट्रध्वज क्रेनवर लावून मानवंदना
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर ( प्रतिनिधी ) सोलापूर येथे 

  ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आसरा चौक येथे ७० फूट राष्ट्रध्वज क्रेनवर लावून मानवंदना देण्यात आली. सुरवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व राष्ट्रगीत घेण्यात आले . यावेळी  सर्व उपस्थितांना खाऊचे वाटप करण्यात आले.  यावेळी आर.पी.आय. पश्चिम महा.उपाध्यक्ष रावसाहेब परिक्षाळे , माजी जिल्हा अध्यक्ष धर्मा माने , खुतबुद्दीन अत्तार, पी.जी.ग्रुप अध्यक्ष शफीक शेख, रसूल शेख (क्रेन मालक)  समीर पटेल , समीर मुंडेवादी ,आसिफ शेख , आसिफ खान , अबू शेख , आली शेख , सलीम शेख , अजहर अत्तार , परवेश सौदागर ,विजय जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

स्वातंत्र्यदिनानिमित्त अक्कलकोट येथे  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

Next Post

स्व. सुभाष ( आण्णा ) सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरि किर्तन व रक्तदान शिबिर संपन्न

Admin

Admin

Next Post
स्व. सुभाष ( आण्णा ) सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरि किर्तन व रक्तदान शिबिर संपन्न

स्व. सुभाष ( आण्णा ) सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरि किर्तन व रक्तदान शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157273
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697