Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आपतग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये शासनाने नुकसान भरपाई द्यावी भीमशक्ती ची मागणी

Admin by Admin
June 1, 2025
in सोलापूर
0
आपतग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये शासनाने नुकसान भरपाई द्यावी भीमशक्ती ची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ( रमेश सुरवसे )गेल्या 15 दिवसापासून महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ असून त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांची कंबरडे मोडली असून शेतकरी पूर्णपणे बरबाद. झाला आहे या पावसाने फळबाग उन्हाळी शेती व पिके याचे खूप मोठे नुकसान झाले आहे शेतातील उभे पिक व माती सुद्धा वाहून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान झाले असून ते नुकसान भरून काढणे अशक्य असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई. मिळावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय प्रमुख नायब तहसीलदार सो स्मिता गायकवाड यांना देण्यात आले यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजेभाऊ कदम शहराध्यक्ष उमेश सुरते पश्चिम महाराष्ट्र संघटक मेजर साबळे गायकवाड. वरिष्ठ पदाधिकारी के एम कांबळे महिला जिल्हा अध्यक्ष  प्रमिलाताई तूपलवंडे शहराध्यक्ष ज्योती गायकवाड मुमताज तांबोळी इत्यादी प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

राज्यात मान्सूनची गती मंदावली; कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आवाहन

Next Post

कामगार, कष्टकरी चळवळीचे आधारस्तंभ डॉ. बाबा आढाव : – ॲड. राहुल सावंत

Admin

Admin

Next Post
कामगार, कष्टकरी चळवळीचे आधारस्तंभ डॉ. बाबा आढाव : – ॲड. राहुल सावंत

कामगार, कष्टकरी चळवळीचे आधारस्तंभ डॉ. बाबा आढाव : - ॲड. राहुल सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697