महाराष्ट्र
धाराशिव येथे बाळासाहेब आंबेडकर यांचा कार्यकर्ता संवाद मेळावा – डॉ संजय नाकलगावकर

माजलगांव ( प्रतिनिधि )
आगामी निवडणूका नियोजन संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष .बाळासाहेब आंबेडकर यांचा धाराशिव येथे संवाद मेळावा येत्या २० मे रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी वंचित बहुजन आघाडीचे आजी व माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवा आघाडी, कामगार आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मा तालुकाध्यक्ष डॉ संजय नाकलगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.