Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

परंडा येथे महावितरणचा विजेचा खांब टेंम्पोवर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

Admin by Admin
March 1, 2026
in सामाजिक
0
परंडा येथे महावितरणचा विजेचा खांब टेंम्पोवर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

परंडा ( फारूक शेख )परंडा येथील प्रीतम मंगल
कार्यालयासमोर उभा असलेल्या एका टेंम्पोवर MH 45 . AF 5121 यवर महावितरणचा विजेचा पोल कोसळल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत टेंम्पोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम मंगल कार्यालयासमोर एक मालवाहू टेंम्पो उभा होता. यावेळी अचानक महावितरणचा विद्युत खांब या वाहनावर कोसळला. खांब पडल्याने टेंम्पोच्या केबिनचा आणि वरील भागाचा चक्काचूर झाला आहे. ही घटना घडली तेव्हा वाहनात किंवा जवळ कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.
महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह:
हा पोल जुना किंवा खिळखिळा झाला होता का, याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. महावितरणच्या अशा प्रकारच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
बाधित वाहनधारकाने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली असून, महावितरण यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

इराणमध्ये युगांत! अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार; संपूर्ण कुटुंबही संपले

Next Post

सलग सोळा वर्षापासून दप्तरासह शैक्षणिक साहित्याचे वाटप : शिक्षिका रिंकू जाधवर (धस ) यांचा उपक्रम 

Admin

Admin

Next Post
सलग सोळा वर्षापासून दप्तरासह शैक्षणिक साहित्याचे वाटप : शिक्षिका रिंकू जाधवर (धस ) यांचा उपक्रम 

सलग सोळा वर्षापासून दप्तरासह शैक्षणिक साहित्याचे वाटप : शिक्षिका रिंकू जाधवर (धस ) यांचा उपक्रम 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697