Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

पुणे विद्यापीठ राज्यस्तरीय प्रेरणा कॅम्पमध्ये करमाळ्याच्या श्रेयस शिंगाडेची छाप; मर्दानी खेळांच्या प्रदर्शनाने जिंकली उपस्थितांची मने

Admin by Admin
February 28, 2026
in शैक्षणिक
0
पुणे विद्यापीठ राज्यस्तरीय प्रेरणा कॅम्पमध्ये करमाळ्याच्या श्रेयस शिंगाडेची छाप; मर्दानी खेळांच्या प्रदर्शनाने जिंकली उपस्थितांची मने
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

करमाळा ( प्रतिनिधी )- येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थी. श्रेयश शिंगाडे यांने
पुणे विद्यापीठांतर्गत आयोजित राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय सेवा योजना (NSS) प्रेरणा कॅम्प’मध्ये या स्वयंसेवकाने आपल्या कौशल्याचा डंका पुणे विभागाचा स्वयंसेवक चि. श्रेयस शिंगाडे याने आपल्या अंगातील मर्दानी खेळांचे चित्तथरारक प्रदर्शन सादर करून राज्यातील विविध भागांतून आलेल्या स्वयंसेवक, विद्यार्थी आणि प्रमुख पाहुण्यांची मने जंगली.
पुणे येथे दि. २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पुणे येथे पुणे विद्यापीठ अंतर्गत प्रेरणा कॅम्प हा राज्यस्तरीय कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून निवडक स्वयंसेवक सहभागी झाले होते. सांस्कृतिक आणि कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत श्रेयसने लाठी-काठी, तलवारबाजी आणि इतर पारंपारिक मर्दानी खेळांचे सादरीकरण केले. त्याच्या चपळाईने आणि साहसाने संपूर्ण सभागृह भारावून गेले होते.
मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.
श्रेयसच्या या नेत्रदीपक यशाची दखल घेत संस्थेचे सचिव . विलासराव घुमरे (सर) यांनी त्याचे विशेष कौतुक केले. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी प्रतिभा असते, श्रेयसने राज्यस्तरावर आपल्या महाविद्यालयाचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
“पारंपारिक कला आणि शारीरिक कसब जोपासणे ही काळाची गरज आहे. श्रेयसने दाखवलेले हे धाडस इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.” असे गौरवउद्गार संस्थेचे सचिव . विलासराव घुमरे यांनी काढले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड , महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ए.पी माने, कनिष्ठ विभागाचे प्रशासन अधिकारी .संभाजी किर्दाक, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक व महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.लक्ष्मण राख , शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी श्रेयसचे अभिनंदन करूनपुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Previous Post

आधुनिक तंत्रज्ञानासह तरुणांनी देशसेवेस सज्ज व्हावे- भारतीय सेनाधिकारी कर्नल कुलदीप करपे यांचे आवाहन

Next Post

बारामती विमान दुर्घटनेमागचे मोठे कारण समोर; AAIB च्या अहवालातून उघड झाली धक्कादायक माहिती

Admin

Admin

Next Post
बारामती विमान दुर्घटनेमागचे मोठे कारण समोर; AAIB च्या अहवालातून उघड झाली धक्कादायक माहिती

बारामती विमान दुर्घटनेमागचे मोठे कारण समोर; AAIB च्या अहवालातून उघड झाली धक्कादायक माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157523
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697