Saturday, September 5, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

मनोज शिंदे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार

Admin by Admin
January 20, 2025
in सामाजिक
0
मनोज शिंदे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नूतन खासदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

भीमराव शिंदे यांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश

सोलापूर ( प्रतिनिधी )
मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर प्रभाग क्रमांक एक येथे मनोज शिंदे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सोलापूरच्या नुतन खासदार प्रणिती शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

तसेच भीमराव शिंदे यांचा काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश तसेच गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अक्षय थोरात, काँग्रेस अनुसूचित जाती शहर अध्यक्ष उमेश सुरते , कामगार नेते बापू सदाफुले , विश्वभुषण कांबळे, काँग्रेस अनुसूचित शहर उपाध्यक्ष साहिल मस्के, काँग्रेसचे शहर सचिव चिंटु कांबळे, , आप्पा शिंदे , सुमित मस्के, संजय कांबळे, मंगेश जगताप, प्रफुल्ल वाघमारे, साहिल शिंदे, सुरेश शेरखाने, तसेच सीके ग्रुपचे अध्यक्ष किरण शेरखाने आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मनोज शिंदे बहुउद्देशीय सामाजिक संस्था , सम्राट युथ फेडरेशन , छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था व सीके मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

निर्भिड पत्रकार संघाचे पुरस्कार जाहिर

Next Post

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे काळाची गरज – माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे

Admin

Admin

Next Post
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे काळाची गरज – माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेणे काळाची गरज - माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

158049
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697